पुणे: फिर्यादी मुनाफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर मधील महमद वाडी रोडवर 26 डिसेंबरला रात्री आठ वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की मुनाफ शेख हे राजेश यांचे टपरीवर असताना शाहरुख व स्वप्निल येथे आले.
त्यांनी राजेश यांना उधारीवर ती सिगरेट मागितली. राजेश यांनी देण्यास नकार दिल्याने. या दोघांनी राजेश व मुनीर शेख यांना मारहान करत धारदार शस्त्राने वार केले. तसेच शिवीगाळ करून धमकीही देण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. त्याचबरोबर वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहे.